#Mumbai Instagram Photos & Videos

Mumbai - 15.1m posts

Top Posts

 • Daisy 🌸
 • Daisy 🌸
 • 2,126 24 6 hours ago
 • Good night
 • Good night
 • 7,717 26 6 hours ago

Latest Instagram Posts

 • 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
त्र. मोरे हे फुले गणपतीच्या दर्शनास नित्यनेमाने
जात असत. त्यांना दष्टांत झाला आणि शोध घेत त्यांना
ही गणेश मूर्ती सापडली. तीन सोंड त्रिशुंड या नावाने
हा गणपती प्रसिद्ध आहे. तीन सोंड आणि सहा हात असलेल्या
अशा या सुंदर विनायकाचे मंदिर सोमवार पेठ, घर क्रमांक १३९ येथे
नागझरीच्या काठी आहेमंदिराच्या प्रवेशद्वारावर अत्यंत सुंदर कोरीव
काम आहेया मंदिराला तळघर असून ते गुरुपौर्णिमेच्या दिवशी
उघडले जाते.
मंदिराच्या प्रवेशद्वारावर अत्यंत सुंदर कोरीव काम आहेया मंदिराला
तळघर असून ते गुरुपौर्णिमेच्या दिवशी उघडले जाते. तळघरात
दलपत गोसावी यांची समाधी आहेगाभाच्यातील गणपतीला
केलेल्या अभिषेकाचे पाणी या समाधीवर पडते.सभामंडप जरा
अंधारा आहेसः समोर पाहिल्यावर गाभार्यात मयुरारूढ
केशरी रंगाची गणेशमूर्ती दिसते. मोरावर बसलेला असल्याने हा
मयुरेश्वर या नावानेही ओळखला जातो. मूर्तीला सहा हात आहेत.
डाव्या मांडीवर शारदा विराजमान आहे.
गणपतीच्या मागच्या भिंतीवर शेषशायी विष्णूचे शिल्प कोरले आहे.
त्याचप्रमाणे गणेश यंत्रही आहे. या मंदिरात कीही लेखही कोरलेले
मिळाले आहेत आणि त्या नुसार हे मंदिर आधी शैव संप्रदायाचे होते
नंतर गणपतीची मूर्ती स्थापन केली गेली, असे तज्ज्ञांचे मत आहे
मंदिर परिसरात शिलालेख, लिंगोद्भव शिव, नटराज शिव, गेंड्याला
जेरबंद करणारे इंग्रजी अधिकारी अशी विविध शिल्पे कोरलेली
पाहायला मिळतील
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
#canonphotography #mumbai_uncensored #maharashtra_ig #bappalover #ganpati2018 #puneblogger #traveltheworld #photographyislifee #puñeta #photooftheday #photography #mumbai #nikonasia #streetsofmaharashtra #photographyart
_______________________________
Use Hashtag #Bappamajapune30 for Feature
Follow @bappamajapune30 .
Bappa maja™ ©®2019
________________________________
#streetphotography #instaphoto #puneinstagrammers #pune #maharashtra_desha #world #mumbai_ig #sopune #ganpatibappamorya #canoncollective #nikonphotography #composition #india

 • 0 0 15 seconds ago
 • TISSOT LOVELY SQUARE
 • TISSOT LOVELY SQUARE
 • 1 2 1 minute ago
 • 😍❤
 • 😍❤
 • 2 2 4 minutes ago
 • Virushka
 • Virushka
 • 3 1 11 minutes ago