विठाई : एसटीची अभिनव संकल्पना ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
.
मित्रांनो,
कालच पंढरपूर येथे एसटीच्या ‘विठाई’ या नव्या संकल्पनेचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात पार पडला आणि आजपासून विठाई ही बससेवा लोकांच्या सेवेत मोठ्या दिमाखात धावू लागली.
.
नवीन म्हणजेच MS (माईल्ड स्टील) बांधणीच्या सदर बसेस या परिवर्तन श्रेणीतील (साध्या दरातील २ बाय २ आसनी) सेवा असून, या बसेसच्या बाह्य बाजूस विठ्ठलाचे तसेच विठ्ठलास भेट देणाऱ्या वारकरी संप्रदायांचे सुंदर असे ग्राफिक्स तयार करून लावण्यात आले आहे.
पंढरपूर तसेच महाराष्ट्रात इतर ठिकाणी प्रवास करणाऱ्या पर्यटकांसाठी विशेष पॅकेज घेऊन येणाऱ्या सदर बससेवेचे नामकरण “विठाई” असे करण्यात आले आहे.
.
महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेर एसटीच्या बसेस या प्रासंगिक करारावर मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात, शिवाय अनेक धार्मिक तसेच पर्यटन स्थळे देखील एसटीने खुप मोठ्या प्रमाणत जोडली आहेत आणि या सर्व गोष्टींना एक व्यापक स्वरूप देण्याच्या उद्देशाने “विठाई” ही अनोखी संकल्पना एसटीमहामंडळ आज प्रवाश्यांच्या सेवेत घेऊन आली आहे.
.
एसटीने प्रवास करणाऱ्या पर्यटक वर्गाची राहण्याची, तसेच जेवणाची सोय ही माफक दारात होऊन प्रवासासोबतच त्यांच्या या ही बाबींचा विचार आता एसटी महामंडळ स्वतः करणार असून, पर्यटनाच्या संपूर्ण पॅकेजचा समवेश यामध्ये असणार आहे.
.
अष्टविनायक दर्शन, नाशिक दर्शन, औरंगाबाद दर्शन, पंढरपूर दर्शन इ. दर्शन बससेवा या एसटी महामंडळ यशस्वीरित्या चालवत असून, एक पाऊल पुढे टाकत एसटी आता सदर सेवांना वेगळी कलाटणी देण्याच्या विचाराधीन आहे.
.
प्रासंगिक करारावर फिरायला घेऊन जाणाऱ्या समूहाला आगारातून देण्यात येणाऱ्या बसेसमध्ये सदरच्या “विठाई” बसेसला प्रथम प्राधान्य देण्यात आले असून, ज्या भागात समूह जाणार आहे, त्या ठिकाणी त्यांच्या राहण्याची तसेच जेवणाची सोय ही एसटी महामंडळ स्वतः करणार असून, एकंदरीत त्यांच्या संपूर्ण प्रवासाची जबाबदारीच एसटी स्वतः घेणार आहे. खाजगी वाहतूकदारांमार्फत पर्यटकांना फिरण्याचे बरेच पर्याय सध्या उपलब्ध असताना एसटी महामंडळ देखील आता या स्पर्धेत उतरले असून, सदरची बाब ही नक्कीच कौतुकास्पद आहे.
.
महामंडळाच्या “विठाई” नामक या नव्या पर्वास खुप खुप शुभेच्छा !
. #msrtcloversgroup #st #msrtc #newservice #newbus #vithai #pandharpur
मी बऱ्याचदा मुंबई-पुणे प्रवास करतो. त्यामुळे राज्याच्या शिवनेरी किंवा तत्सम बसचा प्रवास मला नवा नाही. पण याबाबतीत कर्नाटक ट्रान्सपोर्टकडून शिकण्यासारखं आहे. त्यांच्या जनरल बसपासून ऐरावतपर्यंत सर्व बसेस स्वच्छ, मेन्टेन्ड असतात आणि जलद तरी सुरक्षित प्रवास घडवतात. स्वच्छ गणवेशातले ड्रायव्हर, कंडक्टर, सुवासिक व्होवो गाड्या.. आणि तुलनेने स्वस्त तिकीट. काय पाहिजे आणखी प्रवासात? #म ित्रम्हणे #MSRTC#Bus#Mumbai#मर ाठी
6626 hours ago
5 लालपऱ्या in one view !! #msrtc#ल ालपरी #kokan #क ोकण_TheHeavenOnTheEarth
2007 hours ago
उरले आता फक्त काही दिवस!!🏡
🏡गुहागर सारख्या Tourist place आणि Prime Location वर आता फक्त 🌸7 लाखात🌸 आपला हक्काचा प्लॉट बुक करा🥳🏡
🔸इतक्या कमी किमतीत इतक्या सुंदर, निसर्गरम्य वातावरणात,सगळ्या सुखसुविधांनी संपन्न असलेला प्लॉट तुम्हाला शोधून सापडणार नाही!!🏡
🔹25 February पर्येंत आपला 2150 sq. ft. NA Plot बुक करा ते ही Discounted Rate🏡 मध्ये...
खास offer फक्त 25 February पर्येंतच!!
🔸अधिक माहिती साठी खालील दिलेल्या ☎️क्रमांका वर संपर्क करा: 9820223644/9689041881 #Devraai#Konkan#Maharashtra#incredible_india #अत ुल्य_भारत #भ ारत #मह ाराष्ट्र #रत ्नागिरी #Konkanrailway#mtdc#msrtc
1327 hours ago
मंदिराकडे जाणारा शांत रस्ता .... ना गर्दी ना धावपळ आणि चारही बाजूंनी असलेली वनराई. ... काय मित्रांनो आली ना गावाची आठवण? ??
कोकण आणि महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि मनमोहक छायाचित्रे पाहण्यासाठी आताच फॉलो करा ➡
🚂🚃🚃🚃🚃@kokan_diary 🚃🚃🚃
________________________________ @kokan_diary 📸ह्या छायाचित्राचे सौजन्य : @snehalprasade
नोट: ह्या पेज वर आपण संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रामधील अप्रतिम छायाचित्रे,ज्यांनी ते फोटो काढले आहेत त्यांना Proper Credit देऊन सर्वांना पाहता येण्यासाठी त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि कोकणच्या पर्यटनाला आपल्या माणसांनी बढावा देणे हा हेतू आहे.. तुमच्या मित्रांना सुद्धा ह्या आपल्या कोकण डायरी च्या परिवारात जोडण्यासाठी पेजचा स्क्रीनशॉट काढून तुमच्या स्टोरी मध्ये अपलोड करा आणि @kokan_diary ला Tag करा. धन्यवाद🙏
त्याचप्रमाणे आपल्या Youtube Channels ला सुद्धा नक्की भेट द्या,
BLOGG MARATHI ( मराठी वलोगर)
SHREE MARATHI (मराठी भजन आणि संगीत चॅनल)
MI RIDER (मोटोवलॉगर)
WHATS TODAY (हिंदी आणि इंग्रजी VLOGGER)
#Vanraai 🏡
🔹Great Opportunity to Invest at #Guhaghar !!🏡
Special Offer संपायला आता फक्त काही दिवसच उरले आहेत!!🏡
25 February पर्येंत आपला 🌸2150 Sq. ft. 🌸NA प्लॉट Book करा आणि मिळवा गुहागर सारख्या Prime Location वर तुमच्या मालकी चा प्लॉट आता फक्त 🔹7 लाखात🔸!!🎊🎉 सोबतच मिळवा Additional Developement Facilities आणि ते पण अगदी Free!!🎊🎉
अधिक माहिती साठी खालील दिलेल्या ☎️क्रमांका वर संपर्क करा: 9820223644/9689041881 #Devraai#Konkan#Maharashtra#incredible_india #अत ुल्य_भारत #भ ारत #मह ाराष्ट्र #रत ्नागिरी #Konkanrailway#mtdc#msrtc